Translate

बुधवार, 30 दिसंबर 2015

शासकीय कार्यालयामध्ये सुलभ मराठी टंकलेखनाबाबत जाणीव व जागृती निर्माण करणेः

टिपणी: (सोबत वेगळे पत्र प्रत्येक कार्यालयासाठी)
(वनिता पवार सोबत चर्चा व उपक्रम)
शासकीय कार्यालयामध्ये सुलभ मराठी टंकलेखनाबाबत जाणीव व जागृती निर्माण करणेः-
शासकीय कार्यालयातील नोकरदारांना वर्ग-, वर्ग-, वर्ग-, वर्ग-, अशाना संगणक वापरता येतोच असे नाही, परंतू त्यातील वर्ग-३मधील कारकून यांना सक्तीचे असल्याने तो व्यवस्थित पणे हाताळता येतो. व वर्ग-४ ते वर्ग-१ मधिल उरलेले बहुतेक सर्व त्यापासून वंचित असतात. त्यातील काही कर्मचा-यांची इच्छा ही असते की, मलाही संगणक वापरता यावा व मलाही त्यावर काम करता यावे. पण हे सोपे नाही अशी त्यांची समजूत असते.
बहुतेक वरीष्ठ अधिकारी स्वतःच्या व्यवहारांची गरज असल्याने इंग्रजी टंकन हे स्वतः शिकून घेतात व स्पीड कमी असला तरी गरज भागते. त्यामुळे मराठीसाठी काय सुविधा किंवा सोपेपणा आहे हे जाणून घेण्याकडे त्यांचा कल नसतो.
शासकीय कार्यालयामध्ये पुष्कळसा लेखी व्यवहार हा मराठीतूनच होतो. त्यामूळे संगणक हा शासकीय कामासाठी वापरायचा झाला तर शक्य असेल त्या सर्वांना संगणकावर मराठी लिहीता यायला हवे, संगणकात यासाठी काय सोय आहे ते समजायला हवे, पूर्वी कारकून होऊ इच्छीत असणा-या कर्मचा-यांना मराठी टंकन व इंग्रजी टंकन हे सक्तीचे असायचे व त्याचा पूरावा म्हणून एखाद्या टाइपिंग इन्स्टिट्यूटचे पशस्तिपत्रक किंवा इंग्रजी/मराठी टंकन उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र असायचे. ते प्रशिक्षण हे टाईपरायटरवर घेतलेले असायचे व ते मिळवण्यासाठी लोक खासगी शिकवणी लाऊन त्यासाठी बाबत वेगतपासनी परीक्षा देऊन ते मिळवत असत.
टाइपरायटरबाबत विचार केला तर इंग्रजी टंकनाचा की-बोर्ड अवघडच आहे. परंतू इंग्रजी भाषेमध्ये काना, मात्रा, वेलांटी, जोडाक्षरे या सारखी अक्षरे लक्षात ठेवण्यासाठी वेगळी मेहनत नसल्याने तो मराठी भाषेपेक्षा लक्षात ठेवायला थोडा सोपा जातो. जर आपण इंग्रजी कि-बोर्ड आपण १ महीन्यात शिकलो त्यानंतर सरावाने २-३ महीन्यात टंकन वेग वाढण्यास मदत देखील होते. त्या तुलनेत मराठी टंकन शिकायला दुप्पट ते तिप्पट वेळही लागतो. कारण मराठी टंकन करताना काना, मात्रा, वेलांटी, ऊकार, जोडाक्षरासाठीचे वेगळे टंक या बाबी असल्यामुळे त्याबाबतचे वेगळे टंक लक्षात ठेवायला सुमारे ३ महीने लागतात व वेग यायला सुमारे ८ महीने लागतात.
इंग्रजी कि-बोर्ड हा टाईपरायटर व संगणकामध्ये एकसारखाच असतो. जरी तो लक्षात ठेवायला थोडा अवघड असला तरी संगणकावर तोच असल्यामूळे तो कि-बोर्ड लक्षात ठेवण्यावाचून पर्याय नसतो. परंतू मराठी टंकनाचे काय? टाइपरायटरवरील मराठी कि-बोर्ड अतिशय अवघड आहे. तो अतिशय मेहनतीने लक्षात येतो व तितक्याच लवकर तो विसरला ही जातो. कारण त्यावरची अक्षराची रचनाच मुळात उलटसुलट आहे. परंतू सर्व टायपिस्टना तोच माहीत आहे त्यामुळे संगणकावरही तोच ठेवल्यास टायपिस्टना अडचण वाटत नाही.
मात्र संगणकावरील मराठी टंकन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हा सरळ व सोप्या पद्धतीचा पर्याय आहे हे शासकीय कार्यालयातील ९९ टक्के कर्मचा-यांना माहीत नाही. मराठी टंकनाबाबतचे जे काही काम आहे ते कार्यालयातील मराठी टायपिस्टच बघतील अशी प्रकारची कल्पना त्याच्या मनात घर करून आहे. कारण मराठी टंकन हे किचकट व अवघड आहे असे समजुन ते याकडे आपण शिकूण घेण्याच्या दृष्टीकोणातून पाहत नाहीत. सदर उपक्रमाचा उद्देश सरळ व सोप्या पद्धतीचे इन्स्क्रिप्ट मराठी टंकलेखन हे आपल्या शासकीय कार्यालयातील सर्व कर्मचा-यांना कसे अवगत असा आहे.
सोपा का ?
यामध्ये मराठी वर्णमालेनुसार कि-बोर्डची मांडणी केली आहे. त्यामुळे कि-बोर्डवरील मराठी अक्षरांचे क्रम लक्षात ठेवण्यची कटकट संपते. व अतिशय सोप्या पद्धतीने लोकांना इंग्रजी कि-बोर्ड माहीती नसताना ही मराठी टंकन अवगत करता येते.
या टंकलेखनाचे वैशिष्ठ्य म्हणजे डाव्या बाजूला स्वर, काना, मात्रा तर उजव्या बाजूला सर्व व्यंजने आहेत. त्यामूळे एका-आड एक दोन्ही हाताच्या चार-चार अशा आठही बोटांनी टंकन केले जाऊन टंकन केल्याने टंकलेखनाचा वेग वाढवण्यास देखील मदत होते.
उपक्रमाचे स्वरूपः-

कौशलम् न्यास मार्फत सदर उपक्रम हा प्रश्नोत्तर स्वरूपात घेतला जाईल व त्यामध्ये सर्वप्रथम इन्स्क्रिप्ट मराठी टंकनाबाबत माहीती दिली जाईल. त्यानंतर टाईपरायटर मराठी टंकन पद्धती व इन्स्क्रिप्ट मराठी टंकन या दोन्ही टंकन पद्धती मध्ये तुलना म्हणून प्रश्नोत्तर तास घेऊन या सोप्या इन्स्क्रिप्ट मराठी टंकन पद्धतीबद्दल माहीती दिली जाईल. असा हा उपक्रम ३ तासासाठी आयोजीत केला जाईल.

गुरुवार, 24 दिसंबर 2015

श्री गंगा स्तोत्र --जगद्गुरु आदि शंकराचार्य

श्री गंगा स्तोत्र...
रचना : आदि जगद्गुरु शंकराचार्य...
http://greenmesg.org/mantras_slokas/devi_ganga-ganga_stotram.php

दॆवि! सुरॆश्वरि! भगवति! गङ्गॆ त्रिभुवनतारिणि तरलतरङ्गॆ

शङ्करमौलिविहारिणि विमलॆ मम मतिरास्तां तव पदकमलॆ 1

[हे देवी ! सुरेश्वरी ! भगवती गंगे ! आप तीनो लोको को तारने वाली हो... आप शुद्ध तरंगो से युक्त हो... 
महादेव शंकर के मस्तक पर विहार करने वाली हो... हे माँ ! मेरा मन सदैव आपके चरण कमलो पर आश्रित है...

भागीरथिसुखदायिनि मातस्तव जलमहिमा निगमॆ ख्यातः

नाहं जानॆ तव महिमानं पाहि कृपामयि मामज्ञानम् 2
[ हे माँ भागीरथी ! आप सुख प्रदान करने वाली हो... आपके दिव्य जल की महिमा वेदों ने भी गई है... मैं आपकी
महिमा से अनभिज्ञ हू... हे कृपामयी माता ! आप कृपया मेरी रक्षा करें...

हरिपदपाद्यतरङ्गिणि गङ्गॆ हिमविधुमुक्ताधवलतरङ्गॆ

दूरीकुरु मम दुष्कृतिभारं कुरु कृपया भवसागरपारम् 3
[ हे देवी ! आपका जल श्री हरी के चरणामृत के समान है... आपकी तरंगे बर्फ, चन्द्रमा और मोतिओं के समान 
धवल हैं... कृपया मेरे सभी पापो को नष्ट कीजिये और इस संसार सागर के पार होने में मेरी सहायता कीजिये...

तव जलममलं यॆन निपीतं परमपदं खलु तॆन गृहीतम्

मातर्गङ्गॆ त्वयि यॊ भक्तः किल तं द्रष्टुं यमः शक्तः 4

[हे माता ! आपका दिव्य जल जो भी ग्रहण करता है, वह परम पद पता है... हे माँ गंगे ! यमराज भी आपके 
भक्तो का कुछ नहीं बिगाड़ सकते...

पतितॊद्धारिणि जाह्नवि गङ्गॆ खण्डित गिरिवरमण्डित भङ्गॆ

भीष्मजननि हॆ मुनिवरकन्यॆ पतितनिवारिणि त्रिभुवन धन्यॆ 5

[हे जाह्नवी गंगे ! गिरिवर हिमालय को खंडित कर निकलता हुआ आपका जल आपके सौंदर्य को और भी बढ़ा 
देता है... आप भीष्म की माता और ऋषि जह्नु की पुत्री हो... आप पतितो का उद्धार करने वाली हो... तीनो लोको में आप धन्य हो...

कल्पलतामिव फलदां लॊकॆ प्रणमति यस्त्वां पतति शॊकॆ

पारावारविहारिणिगङ्गॆ विमुखयुवति कृततरलापाङ्गॆ 6

[ हे माँ ! आप अपने भक्तो की सभी मनोकामनाएं पूर्ण करने वाली हो... आपको प्रणाम करने वालो को शोक 
नहीं करना पड़ता... हे गंगे ! आप सागर से मिलने के लिए उसी प्रकार उतावली हो जिस प्रकार एक युवती अपने 
प्रियतम से मिलने के लिए होती है...

तव चॆन्मातः स्रॊतः स्नातः पुनरपि जठरॆ सॊपि जातः

नरकनिवारिणि जाह्नवि गङ्गॆ कलुषविनाशिनि महिमॊत्तुङ्गॆ 7

[हे माँ ! आपके जल में स्नान करने वाले का पुनर्जन्म नहीं होता... हे जाह्नवी ! आपकी महिमा अपार है... आप
अपने भक्तो के समस्त कलुशो को विनष्ट कर देती हो और उनकी नरक से रक्षा करती हो...

पुनरसदङ्गॆ पुण्यतरङ्गॆ जय जय जाह्नवि करुणापाङ्गॆ

इन्द्रमुकुटमणिराजितचरणॆ सुखदॆ शुभदॆ भृत्यशरण्यॆ 8

[हे जाह्नवी ! आप करुणा से परिपूर्ण हो... आप अपने दिव्य जल से अपने भक्तो को विशुद्ध कर देती हो... 
आपके चरण देवराज इन्द्र के मुकुट के मणियो से सुशोभित हैं... शरण में आने वाले को आप सुख और शुभता 
(प्रसन्नता) प्रदान करती हो...

रॊगं शॊकं तापं पापं हर मॆ भगवति कुमतिकलापम्

त्रिभुवनसारॆ वसुधाहारॆ त्वमसि गतिर्मम खलु संसारॆ 9

[ हे भगवती ! मेरे समस्त रोग, शोक, ताप, पाप और कुमति को हर लो... आप त्रिभुवन का सार हो और वसुधा 
(पृथ्वी) का हार हो... हे देवी ! इस समस्त संसार में मुझे केवल आपका ही आश्रय है...

अलकानन्दॆ परमानन्दॆ कुरु करुणामयि कातरवन्द्यॆ

तव तटनिकटॆ यस्य निवासः खलु वैकुण्ठॆ तस्य निवासः 10

[हे गंगे ! प्रसन्नता चाहने वाले आपकी वंदना करते हैं... हे अलकापुरी के लिए आनंद-स्रोत... हे परमानन्द 
स्वरूपिणी... आपके तट पर निवास करने वाले वैकुण्ठ में निवास करने वालो की तरह ही सम्मानित हैं...

वरमिह नीरॆ कमठॊ मीनः किं वा तीरॆ शरटः क्षीणः

अथवाश्वपचॊ मलिनॊ दीनस्तव हि दूरॆ नृपतिकुलीनः 11

[ हे देवी ! आपसे दूर होकर एक सम्राट बनकर जीने से अच्छा है आपके जल में मछली या कछुआ बनकर 
रहना... अथवा तो आपके तीर पर निर्धन चंडाल बनकर रहना...


भॊ भुवनॆश्वरि पुण्यॆ धन्यॆ दॆवि द्रवमयि मुनिवरकन्यॆ

गङ्गास्तवमिमममलं नित्यं पठति नरॊ यः जयति सत्यम् 12

[हे ब्रह्माण्ड की स्वामिनी ! आप हमें विशुद्ध करें... जो भी यह गंगा स्तोत्र प्रतिदिन गाता है... वह निश्चित ही
सफल होता है...

यॆषां हृदयॆ गङ्गा भक्तिस्तॆषां भवति सदा सुखमुक्तिः

मधुराकन्ता पञ्झटिकाभिः परमानन्दकलितललिताभिः 13

[ जिनके हृदय में गंगा जी की भक्ति है... उन्हें सुख और मुक्ति निश्चित ही प्राप्त होते हैं... यह मधुर लययुक्त
गंगा स्तुति आनंद का स्रोत है...

गङ्गास्तॊत्रमिदं भवसारं वांछितफलदं विमलं सारम्

शङ्करसॆवक शङ्कर रचितं पठति सुखी स्त इति समाप्तः 14

[भगवत चरण आदि जगद्गुरु द्वारा रचित यह स्तोत्र हमें विशुद्ध कर हमें वांछित फल प्रदान करे...
भगवती गंगा देवये नमः ...|