Translate

शुक्रवार, 24 अक्टूबर 2014

गेवालींच्या पुस्तकासाठी





झाला. दोनशे वर्षांचे कॉलोवायझेशन संपले, त्यालाही पासष्ट वर्षे होऊन गेली, पण भारतीयांचा न्यूनगंड जाता जात नाही.

मात्र निरनिराळ्या पश्चिमी निचारवेत्त्यांनी भारतीयतेचा जो थोडाफार अभ्यास केला त्यातून त्यांचे भारताविषयी मत पालटले. या मातीत रुजलेल्या तत्वज्ञानाची परंपरा त्यांना कळली, भावली, व ज्ञानार्तनाच्या प्रगतीसाठी त्यांची महत्ता देखील समजून आली. तत्वज्ञानासोबतच इथे उदयाला आलेली इतर शास्त्रे व त्यांच्या मांडणीतील प्रगती देखील समजून आली. त्या त्या विचारवेत्त्यांनी भारताविषयी जे लिहिले ते सर्व भारतीयांप्रत पोचवले जाणे हे ही महत्वाचे व













कोई टिप्पणी नहीं: