GMM 20 दि 12-07-2023 योगेश्वर (शालेय) अध्याय १-१
श्लोक पूर्ण म्हणा
१) दृष्ट्वा तु पाण्डवानीकं….
२) अनन्तविजयं राजा…..
३) निहत्य धार्तराष्ट्रान्नः …..
वचन ओळखा
१) महत्पापं
२) मातुलाः
३) शङ्खौ
एका ओळीत उत्तर सांगा
१) कौरवांच्या आईचे नाव काय
२) युद्धात घटोत्कच कसा मेला
३) भीष्माचे पहिले नाव काय?
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) स्थापय
२) इच्छामि
३) समागताः
काळ किंवा लकार सांगा
१) प्रदुष्यन्ति
२) दध्मौ
३) विद्मः
संधि सोडवा
१) एवमुक्तो
२) महत्पापं
३) कृपश्च
GMM 20 दि 12-07-2023 योगेश्वर (शालेय) अध्याय १-२
तीन श्लोक सलग म्हणा
१) निमित्तानि च पश्यामि ….
२) अत्र शूरा महेश्वासा ..
समास ओळखा अध्याय १
१) मधुसूदनः
२) वर्णसंकरः
३) स्वजन
विभक्ति सांगा अध्याय १
१) नरके
२) सुखानि
३) गुडाकेशेन
एका ओळीत उत्तर सांगा
१) अठराव्या अध्यायाचे नाव
२) पाचव्या अध्यायचे नाव
३) सहाव्या अध्यायाचे नाव
शब्दार्थ सांगा अध्याय १
१) महीकृते
२) रणसमुद्यमे
३) द्विजोत्तम
संधि करा अध्याय १
१) तत् + मे
२) भीष्मम् + अहम्
३) किम् + अकुर्वत
GMM 20 दि 12-07-2023 संपदा अध्याय 16-१
श्लोक पूर्ण करा
१) तानहं द्विषतः क्रूरान् ….
२) द्वौ भूत सर्गौ …
३) तस्माच्छात्रं प्रमाणं …..
लिंग ओळखा
१) ह्रीः
२) यज्ञः
३) आर्जवम्
या शब्दाशी संलग्न वचन ओळखा
१) नराधमान्
२) क्षिपामि
३) भूतसर्गौ
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) अर्हसि
२) शृणु
३) धृतिः
काळ किंवा लकार सांगा
१) भविष्यति
२) प्राप्स्ये
३) पतन्ति
संधि सोडवा
१) इदमद्य
२) एतावदिति
३) कोsन्योस्ति
GMM 20 दि 12-07-2023 संपदा अध्याय 16-२
तीन श्लोक सलग म्हणा
१) तेजः क्षमा धृतिः ….
२) इदमद्य मया लब्धं
समास ओळखा अध्याय 16
१) मनोरथं
२) त्रिविधं
३) सत्वसंशुद्धिः
विभक्ति सांगा अध्याय 16
१) अभिजातस्य
२) कामभोगेषु
३) दम्भेन
एका ओळीत उत्तर सांगा
१) व्यासांच्या मुलाचे नाव काय
२) जनमेजयाने सपसत्र का केला?
३) भीष्माला उत्तरायणात मृत्यू का हवा होता
शब्दार्थ सांगा अध्याय 16
१) अज्ञानविमोहितः
२) हनिष्ये
३) शास्त्रविधानोक्तं
संधि करा अध्याय 16
१) नरके + अशुचौ
२) अभि + असूयकाः
३) आसुरिषु + एव
GMM 20 दि 12-07-2023 हुजूरपागा शाळा अध्याय १५ - १
श्लोक पूर्ण करा
१) न रूपमस्येह ….
२) शरीरं यदवाप्नोति...
३) अहं वैश्वानरो भूत्वा….
लिंग ओळखा
१) गुह्यतमं
२) स्मृतिः
३) प्रवृत्तिः
संक्षेपाने उत्तर सांगा
१) कृष्णाच्या शंखाचे नाव
२) अग्निची 2 नावे सांगा
३) पाच पांडवांची नावे
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) कर्षति
२) धारयामि
३) विद्धि
शब्दाशी संलग्न वचन ओळखा
१) छंदांसि
२) पुरुषौ
३) प्रसृताः
संधि सोडवा
१) अश्वत्थमेनं
२) पदमव्ययं
३) तद्धाम
GMM 20 दि 12-07-2023 हुजूरपागा शाळा अध्याय १५ - १
श्लोक पूर्ण करा
१) न रूपमस्येह ….
२) शरीरं यदवाप्नोति...
३) अहं वैश्वानरो भूत्वा…
लिंग ओळखा
१) गुह्यतमं
२) स्मृतिः
३) प्रवृत्तिः
संक्षेपाने उत्तर सांगा
१) कृष्णाच्या शंखाचे नाव
२) अग्निची 2 नावे सांगा
३) पाच पांडवांची नावे
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) कर्षति
२) धारयामि
३) विद्धि
शब्दाशी संलग्न वचन ओळखा
१) छंदांसि
२) पुरुषौ
३) प्रसृताः
संधि सोडवा
१) अश्वत्थमेनं
२) पदमव्ययं
३) तद्धाम
GMM 20 दि 12-07-2023 प्रेक्षक - १
श्लोकपूर्ति
१) पाञ्चजन्यं हृषीकेशो ......
२) ऊर्ध्वमूलमधःशाखं….
३) अभयं सत्वसंशुद्धिः …..
लिंग ओळखा
१) महारथः
२) अद्रोहः
३) अश्वत्थं
वचन ओळखा
१) सुघोषमणिपुष्पकौ
२) द्वाविमौ
३) क्रोधपरायणाः
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) अहं
२) सा
३) यूयम्
काळ किंवा लकार सांगा
१) अब्रवीत्
२) मोदिष्ये
३) भासयते
संधि सोडवा
१) पश्यैतां
२) नरकस्येदं
३) इदमुक्तं
GMM 20 दि 12-07-2023 प्रेक्षक - २
श्लोक म्हणा
१) अपर्याप्तं तदस्माकं ...
२) अहंकारं बलं दर्पं …
३) अहं वैश्वानरो भूत्वा ….
समास ओळखा
१) वैश्वानरः
२) हुतावहः
३) पावकः
विभक्ति सांगा
१) योनिषु
२) ईश्वरः
३) क्षयाय
एका ओळीत उत्तर
१) कर्णाला अस्त्रविद्या कुणी दिली
२) द्रोणाचे दोन गुरु कोण
३) भीष्माला अस्त्रविद्या कुणी दिली
शब्दार्थ सांगा
१) परमेश्वासः
२) भीमाभिरक्षितम्
३) विमोक्षाय
संधि करा
१) भीम अर्जुन
२) प्राहुः अव्ययम्
३) दैव आसुर
GMM 20 दि 12-07-2023 गिरिजा अध्याय १- १
श्लोक पूर्ण म्हणा
१) अपर्याप्तं तदस्माकं….
२) स घोषो धार्तराष्ट्राणां….
३) तस्मान्नार्हा वयं हन्तुं...
वचन सांगा
१) कुरुवृद्धः
२) दिव्यौ
३) हृदयानि
एका ओळीत उत्तर सांगा
१) पांडव अज्ञातवासात कुठे राहिले
२) शकुनिला कोणी मारले
३) पांडवांची पहिली राजधानी सांगा
या शब्दाशी संलग्न पुरुष ओळखा
१) निरीक्षे
२) दह्यते
३) पश्य
काळ किंवा लकार सांगा
१) काङ्क्षे
२) उवाच
३) अवेक्षे
संधि सोडवा
१) यद्वा
२) तान्ब्रवीमि
३) सेनयोरुभयो
GMM 20 दि 12-07-2023 गिरिजा अध्याय १-२
तीन श्लोक सलग म्हणा
१) भवान्भीष्मश्च ….
२) एतान्न हन्तुमिच्छामि ...
समास ओळखा अध्याय १
१) जनार्दनः
२) कुलधर्माः
३) धर्मक्षेत्रः
विभक्ति सांगा अध्याय १
१) पाण्डवाः
२) शिष्येण
३) महीपते
एका ओळीत उत्तर सांगा
१) भीमाला गदायुद्ध कोणी शिकवले
२) युधिष्ठिराला कौन्तेय म्हणावे काय
३) सुभद्रा कोणाची बहीण होती ?
शब्दार्थ सांगा अध्याय १
१) त्यक्तजीविताः
२) विनद्यौच्चैः
३) प्रदध्मतुः
संधि करा अध्याय १
१) उभयोः + मध्ये
२) सहसा + एव
३) रथः + उत्तमम्
GMM 20 Rapid
१) भीष्माचे नाव गांगेय का होते
२) नारदांबद्दल दोन वाक्ये सांगा
३) दुसऱ्याला न देता खातो त्याला पापी का म्हटले
अर्थ सांगा
१) संभवामि युगे युगे
२) कमळाच्या पानासारखे रहाणे
३) कामाच्या रूपात शत्रू
१) कस्य पुत्रः परीक्षितः
२) परधर्म भयावह का म्हटले
३) माणूस कोणामुळे प्रेरित होऊन पाप करतो
१) अर्जुनस्य धनुष्यस्य किं नाम
२) गीतेतील कृष्णाची 3 नावे सांगा
३) उवाच या शब्दाचा अर्थ सांगा
१) द्रौपदी कोणत्या देशाची होती
२) पाच ज्ञानेंद्रिये कोणती
३) आत्मा अविनाशी का आहे
१) गीतेतील तीन अध्यायांची नावे सांगा
२) कर्म आणि अकर्म चा अर्थ काय
३) चार वर्णाची रचना काय पद्धतीने केली