इन्स्क्रीप्ट क्लास परीक्षा पद्धत-
उद्देश--परीक्षेमधे मुख्य भर संगणकावर इनस्क्रीप्ट पद्धतिने टायपिंगचे परीक्षण करण्यावर असेल.
संगणकाचे जुजबी ज्ञान तपासले जाइल.
स्वरुप- वेळ- ४५ मि. गुण-१००
टायपिंगसाठी-२० मि, (८०गुण)प्रत्येक मुलाला एक उतारा दिला जाईल.नंतर टायमर चा उपय़ोग करुन प्रत्येकाचा वेग तपासला जाईल.चुकिचा शब्द मोजला जाणार नाही. मार्क देण्याची पद्धत खालीलप्रमाणे-
१-५ प्र. मि.- २० गुण
५-१० प्र. मि- ४० गुण
१०-२० प्र. मि- ६० गुण
२० व अधिक- ८० गुण
संगणकाचे जुजबी ज्ञान-(२० गुण) लेखी परीक्षा
संगणकाच्या विविध भागांची माहिती.
गुरुवार, 13 अक्टूबर 2011
सदस्यता लें
संदेश (Atom)