शनिवार, 17 जनवरी 2015
Usha Pathak Correspondence
Letter written for shooting of TV serial on 10 Jan 2015
Dt
To
The Deputy Conservator of forests
Social Forestry and Parks Division
Ponda- Goa
Wish you a very happy and prosperous new year.
Sub: Screening of TV Serial in a Park at Alto Betim behind Pundalik Nagar, Parvari.
Dear Sir,
Panaji DD, Kaushalam Trust and Sanskrit Bharati are jointly conducting a serial “Sanskrit Tumchi Amachi”. Which is telecast on the last Tuesday of every month at 5.30 pm- 6 pm.
We propose to conduct recording of episode produced by specially gifted students of Sanjay School, Porvorim in the park at Alto Betim. Because it is close to the Sanjay School.
Please note that there will be no harm or any tree cutting activity etc will be done. The tentative dates for recording will be in the month of Jan 2015 1st or 2nd Week.
This is for your information please. For any querries you may please contact Mrs. Usha Pathak, Chief Coordinator of this Serial on 9860015853.
Thanking you,
Usha Pathak
(Member, Kaushalam Trust)
-----
धारानावाहिके बाबत विविन्न संस्थांना दिलेली माहिती
पणजी, गोवा
दि.
प्रति,
माननीय मुख्याध्यापिका/मुख्याध्यापक
विषय- पणजी दूरदर्शनवर प्रसारित होणा-या संस्कृत मालिकेबद्दल!
महोदया/महोदय,
आपल्याला कळविण्यांस आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की, कौशलम ट्रस्ट, संस्कृत भारती, गोवा व पणजी दूरदर्शन, गोवा या संस्थांच्या सहकार्याने आम्ही पणजी दूरदर्शनवर केवळ संस्कृत भाषेला समर्पित अशी १२ भागांची मालिका प्रसारित करीत आहोत. मालिकेचे शीर्षक आहे, “संस्कृत! तुमची-आमची!”
ही मालिका दि. २४ जून २०१४ पासून प्रसारीत होते आहे. मालिकेचा प्रत्येक भाग (Episode) ३० मि. चा असून त्यांत ३ विभाग (Segment’s) असतील. त्यातील पहिल्या २ विभागात (Segment’s मध्ये) शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे. या मालिकेतील सर्व कार्यक्रम संस्कृत भाषेतच सादर केले जातील.
आपली संस्था अशाप्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक व विधायक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते, हे आम्हाला ज्ञात आहे. तसेच संस्कृत भाषेच्या प्रसाराचे कार्यही आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे करीत असता, हे आम्ही जाणून आहोत.
वरील मालिकेसाठी व प्रकल्पासाठी आम्हाला आपल्या संस्थेच्या सहकार्याची आवश्यकता आहे. आपल्या /आपले सहकारी
यांच्या आम्ही संपर्कात असून मालिकेच्या महिन्यांत प्रसारित होणा-या episode ची संपूर्ण जबाबदारी त्यांना दिली आहे. या episode साठी व इतरही कार्यक्रमांसाठी आम्हाला आपल्या संस्थेच्या संस्कृत पारंगत अध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य लागणार आहे.
आपण आमच्या या विनंतीचा जरुर विचार करावा व आम्हाला सहकार्य करावे, ही नम्र विनंती!
आपली
( सौ. उषा पाठक)
सदस्य, कौशलम ट्रस्ट
दूर. क्र.-९८६००१५८५३
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें